2 August - महिला पालक सभा

👉🏻 सन-ब्राईट इंग्लिश स्कूल- महिला पालक सभा (Meeting)👈🏻

             ✍बैठक इतिवृत्तांत 🖎

    आज दि. 02 ऑगस्ट 2017 रोजी सन-ब्राईट इंग्लिश स्कूलमध्ये  महिला पालक सभा घेण्यात आली.

🙇 सदर सभेची वैशिष्ट्ये व चर्चेत आलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:


👉🏻 इतर सभांच्या (Meetings च्या) तुलनेत जास्तीत-जास्त महिला पालकांचा सहभाग.

👉🏻 सर्व महिला पालकांनी शाळेच्या प्रगतीबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले.

👉🏻 पाल्याच्या विकासाबाबतीतील समस्यांचे विवेचन करण्यात आले.

👉🏻 सदर समस्यांवर आवश्यक त्या उपायांची चर्चा करण्यात आली.

👉🏻 काही पालकांनी सह-शालेय उपक्रमाबाबत आपल्या कल्पना व्यक्त केल्या.

👉🏻 शेवटी शिक्षकवृंदानी सर्व महिला-पालकांचे आभार मानून समारोप केला.


- सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठन                                      
                           

Some Of The Pics Of This Event !!!




Thanks For Reading......

Comments

Popular posts from this blog

17 September मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

9th July Day Of "Guru Pornima"