Janmashtami Celebration


Hello & Welcome To Sun-Bright Events!

      सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! दहीहंडी फोडायला जाणाऱ्या सर्व तरूण-तरूणींनी स्वत:ची आणि आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत सण उत्साहात साजरा करावा.


   आज आपल्या सन-ब्राईट इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात आली.


कार्यकर्मात सुवर्णयोग जुळून आला होता गोकुळाष्टमीच्या दहीहंडीचा...!!!​

सर्व विद्यार्थी कार्यकर्मात सहभागी झाले होते...!!!




                     दहीहंडी कार्यक्रम साजरा करतांनी 👇



👩 राधा कृष्ण 👨



Comments

Popular posts from this blog

17 September मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

9th July Day Of "Guru Pornima"