National Event Independence Day
Hello & Welcome To Sun-Bright Events!
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
आज आपल्या सन-ब्राईट इंग्लिश स्कूल मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
👉🏻 प्रसंगी, भारतीय सैन्य दलातील श्री. झारगड सर यांच्या हस्ते ध्वजवरोहन करण्यात आले.🇮🇳🇮🇳
👉🏻 तसेच श्री. दसपुते सर, श्री. संजय काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.
👉🏻🗣 त्यानंतर छोट्या जवानांनी शब्दसुमनांनी सर्वांना संबोधित केले.🗣
👉🏻 शाळेतील चिमूकल्यानी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. 💃🏻
👉🏻 आजच्या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्याच्या "टाकाऊ पासून टिकाऊ" या उपक्रमाचे आयोजन..!!
👉🏻 बर्याचशा विद्यार्थ्यानी सर्वाना थक्क करण्यासारख्या वस्तू आणि उपकरणे टाकाऊ वस्तूंपासून बनवली होती. ⛓⚒🎁
👉🏻 त्यानंतरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यानी सहभाग घेतलेली "Fancy Dress" स्पर्धा.👠👑👕
👉🏻 अखेरीस पाहुण्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.👏🏻👏🏻
👉🏻 आणि खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अशा प्रकारे भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
काही महत्वाचे क्षण 🇮🇳🇮🇳🇮🇳 👇
EVENT CREDITS
Comments
Post a Comment