१७ ऑगस्ट महिला पालकांची सहल.!!
सनब्राईट इंग्लिश स्कूल पैठण
दि.१७ ऑगस्ट २०१७ रोजी शाळेच्या महिला पालक वर्गाची सहल आयोजित करण्यात आली होती.
🚃🚃 सहलीची ठिकाणे... ⛱🏝
१.शनी शिंगणापूर
२. सोनई
३.शिर्डी
👉🏻 महिला पालकांनी सहलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
👉🏻 सर्व महिला पालकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उत्साहाने स्वागत केले.
👉🏻 शिर्डी वॉटर पार्क येथील भेट सर्वांसाठी अविसमर्नीय राहिली.
👉🏻 साई मंदिर येथे साईप्रसाद सर्वांनी घेतला.
👉🏻 अशा प्रकारे या आगळ्या-वेगळ्या सहलीचा समारोप झाला.
👇 या महिला पालक सहलीचे काही क्षण 👇
🏖Lil Kids Enjoying At Water Park 🏖
Comments
Post a Comment