Center level competition's...!

                        🎉 सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण 🎉


👉🏻 आज दि.२३ सप्टेंबर २०१७ रोजी जि.प.प्रा.शाळा नं.२ अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

👉🏻 सदर स्पर्धांच्या व्यवस्थापणासाठीचे यजमानपद आपल्या  'सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण ला मिळाले.

👉🏻 स्पर्धांचे आयोजन जि. प.प्रा.शाळा केंद्र नं.२ चे केंद्रप्रमुख श्री.ताकटे सर यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आले होते.

👉🏻कार्यक्रमप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
  मा. श्रीमती सुनिता काळे मॅडम
  मा.  श्री.तांबे सर
  मा. श्री. लक्षते सर
  मा.  श्री.गोर्डे सर
  मा.  श्री.कणसे सर
  मा. श्री. घुले सर

👉🏻🎤 वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक:
      १) प्रा. निकम सर, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण
      २) प्रा.मोरे सर,      प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण

👉🏻 🔖 रांगोळी स्पर्धेचे परीक्षक :
     १) श्री.गोजरे सर, कला शिक्षक

👉🏻 सदर स्पर्धेमध्ये पैठणमधील सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

👉🏻सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ 💐 देऊन अभिनंदन  करण्यात आले
व त्यांचे👏🏻 कौतुक केले .

👉🏻 शेवटी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार 🙏🏻 मानून कार्यक्रम संपन्न झाला.






🎖🎖🎖🎖   वक्तृव स्पर्धा   🎖🎖🎖🎖








🎨🎨🎨   रांगोळी स्पर्धा   🎨🎨🎨



Comments

Popular posts from this blog

17 September मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

9th July Day Of "Guru Pornima"