Cleanliness is next to Godliness..!!

                             स्वच्छता हिच सेवा
                     सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण


👉🏻 आज दि.1५ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेत एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला.

👉🏻 शासन आदेशानुसार *स्वच्छता हिच सेवा* अभियाना अंतर्गत सर्व शाळामध्ये स्वच्छतेचे पर्व हाती घ्यावयाचे आहे.

👉🏻 तरी सदर अभियानांतर्गत आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेऊन अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला.

👉🏻सदर प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते...
   ●  मनीष नोटियाल, Product Head ,ICIC Mumbai
   ● श्री. अजय देशमुख, Area's RDM, ICIC Aurangabad
   ● श्री. विकास रिठे,
   ● श्री. ऋषिकेश सव्वाशे , पैठण 

👉🏻शेवटी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षक व विदयार्थी मार्फत शालेय परिसर,सर्व वर्ग,कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली.

👉🏻  समारोप प्रसंगी स्वच्छतेचा संकल्प घेण्यात आला.

   

Comments

Popular posts from this blog

17 September मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

9th July Day Of "Guru Pornima"