Center level competition's [2]
🎉 सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण 🎉
👉🏻 आज दि.२५ सप्टेंबर २०१७ रोजी जि.प.प्रा.शाळा नं.२ अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
👉🏻 सदर स्पर्धांच्या व्यवस्थापणासाठीचे यजमानपद आपल्या 'सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण ला मिळाले.
👉🏻 स्पर्धांचे आयोजन जि. प.प्रा.शाळा केंद्र नं.२ चे केंद्रप्रमुख श्री.ताकटे सर यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आले होते.
👉🏻कार्यक्रमप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
मा. श्रीमती सुनिता काळे मॅडम
मा. श्री.संजय काळे सर
मा. श्री. पाचंगे सर
मा. श्री. भर्दे सर
तसेच
श्री लक्ष्मीकांत गोजरे
(तलाठी सजा कावसन)
यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
👉🏻 सदर स्पर्धेमध्ये पैठणमधील सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
👉🏻 शेवटी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार 🙏🏻 मानून कार्यक्रम संपन्न झाला.
🖌🎨🎨 चित्रकला स्पर्धां 🎨🎨🖌
🖊📋📋 निबंध स्पर्धा 📋📋🖊
Comments
Post a Comment