Posts

Showing posts from August, 2017

Janmashtami Celebration

Image
Hello & Welcome To Sun-Bright Events!       सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! दहीहंडी फोडायला जाणाऱ्या सर्व तरूण-तरूणींनी स्वत:ची आणि आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत सण उत्साहात साजरा करावा.     आज आपल्या सन-ब्राईट इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यकर्मात सुवर्णयोग जुळून आला होता गोकुळाष्टमीच्या दहीहंडीचा...!!!​ सर्व  विद्यार्थी  कार्यकर्मात सहभागी झाले होते...!!!                       दहीहंडी कार्यक्रम साजरा करतांनी 👇 👩 राधा कृष्ण 👨

National Event Independence Day

Image
  Hello & Welcome To Sun-Bright Events! 🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳          आज आपल्या सन-ब्राईट इंग्लिश स्कूल मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 👉🏻 प्रसंगी, भारतीय सैन्य दलातील श्री. झारगड सर यांच्या हस्ते ध्वजवरोहन करण्यात आले.🇮🇳🇮🇳 👉🏻 तसेच श्री. दसपुते सर, श्री. संजय काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. 👉🏻🗣 त्यानंतर छोट्या जवानांनी शब्दसुमनांनी सर्वांना संबोधित केले.🗣 👉🏻 शाळेतील चिमूकल्यानी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. 💃🏻 👉🏻 आजच्या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्याच्या "टाकाऊ पासून टिकाऊ" या उपक्रमाचे आयोजन..!! 👉🏻 बर्याचशा विद्यार्थ्यानी सर्वाना थक्क करण्यासारख्या वस्तू आणि उपकरणे टाकाऊ वस्तूंपासून बनवली होती. ⛓⚒🎁 👉🏻 त्यानंतरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यानी सहभाग घेतलेली "Fancy Dress" स्पर्धा.👠👑👕 👉🏻 अखेरीस पाहुण्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.👏🏻👏🏻 👉🏻 आणि खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. अ...

Celebrations Of Rakhshabandhan...!!

Image
                             सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठण 👫 रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!! 👫 👉🏻 आज शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 👉🏻 सर्व विद्यार्थ्यानी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 👉🏻 सर्वच चिमुकल्यांनी राखीसाठी ओवाळणीची चांगलीच पूर्वतयारी केलेली दिसून आली. 👉🏻 "सदर औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन"' हे समारोहाचे वैशिष्ट्य ठरले. 👉🏻 कार्यक्रमांती चिमुकल्यांनी छान नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 👉🏻 शेवटी समारोहाच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय शिक्षकांना देऊन मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे कौतुक केले. 👉🏻 अशा प्रकारे रक्षाबंधन समारोह पार पडला. Some Of The Pics Of These Event ✌ Rakhi Making Competition 👇 Thanks For Being Here... & Please Give Your Valuable Feedback If You Like This Post!

2 August - महिला पालक सभा

Image
👉🏻 सन-ब्राईट इंग्लिश स्कूल- महिला पालक सभा (Meeting)👈🏻              ✍बैठक इतिवृत्तांत 🖎     आज दि. 02 ऑगस्ट 2017 रोजी सन-ब्राईट इंग्लिश स्कूलमध्ये  महिला पालक सभा घेण्यात आली. 🙇 सदर सभेची वैशिष्ट्ये व चर्चेत आलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: 👉🏻 इतर सभांच्या (Meetings च्या) तुलनेत जास्तीत-जास्त महिला पालकांचा सहभाग. 👉🏻 सर्व महिला पालकांनी शाळेच्या प्रगतीबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले. 👉🏻 पाल्याच्या विकासाबाबतीतील समस्यांचे विवेचन करण्यात आले. 👉🏻 सदर समस्यांवर आवश्यक त्या उपायांची चर्चा करण्यात आली. 👉🏻 काही पालकांनी सह-शालेय उपक्रमाबाबत आपल्या कल्पना व्यक्त केल्या. 👉🏻 शेवटी शिक्षकवृंदानी सर्व महिला-पालकांचे आभार मानून समारोप केला. - सन-ब्राईट इंग्लिश स्कूल पैठन                                                                   Some Of The...